पप्पूची मैत्रीण त्याच्याकडे रडत रडतच येते.
पप्पू - काय झालं
किती टक्के पडले...
मैत्रीण - 90 %
पप्पू - अरे मग काय झालं
एवढ्या मार्कात तर दोन मुल पास झाले असते.
पप्पूची मैत्रीण त्याच्याकडे रडत रडतच येते.
पप्पू - काय झालं
किती टक्के पडले...
मैत्रीण - 90 %
पप्पू - अरे मग काय झालं
एवढ्या मार्कात तर दोन मुल पास झाले असते.
0 टिप्पण्या