Ad Code

Responsive Advertisement

Jokes In Marathi New 2020

 


पप्पूची मैत्रीण त्याच्याकडे रडत रडतच येते.
पप्पू - काय झालं

 किती टक्के पडले...
मैत्रीण - 90 %
पप्पू - अरे मग काय झालं
एवढ्या मार्कात तर दोन मुल पास झाले असते.


परीक्षेत अवघड प्रश्न आला कि
मग कळत,
वर्गाला किती खिडक्या आहेत...?
वर्गाच्या छताला किती जाळे आहेत...?
भिंतीच प्लास्टर कुठे कुठे गेलंय...?
वर्गात पंखा आहे कि नाही?
😇😇😇😇😇😇


परीक्षेच्या आधी अभ्यास करताना,
हे झालं.
हे झालं,
हे तर येतंय,
हे पण लक्षात आहे,
हे पण झालंय,
सगळ झालंय.
आणि
परीक्षेत पेपर पाहिल्यावर अर्रर... हे काय आलं...
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या