मराठी सुविचार 🌿 | Best & Latest Marathi Suvichar
सर्वात चांगले पाहूणे तेच कीजे कधीच पाहूणचार घेत नाहीत , येतो म्हणतात पण येत नाहीत ! बोटांनी दात घासल्याने फक्त बोटेचं स्वच्छ होतात , दात नाही .. थंड हवेच्या ठिकाणी जायचे असेल तर खिसा गरमपाहिजे ... पाय ओढण्याऐवजी फक्त हाताला धरून ओढा ... पहा सगळेच पुढे जातील ! हल्ली कुणी कविता करायला लागलं की उगीचच प्रेमभंगाची शंका येते ! गाडी जोरात चालवताना मुलींकडे पाहू नका कारण त्या तुम्हाला पहायला कधीही दवाखान्यात येणार नाहीत ! प्रत्येक गोष्टीलाअंत आहे म्हणून भाऊ शांत आहे.... लाखाशिवाय बात नाही अन् वडापावशिवाय खात नाही ... दिवसेंदिवस चहाच्या टपरीवर चहाचे कप इतके बारीक होत चाललेत की समजत नाहीये , चहा पितो आहे की " पोलिओ " चा डोस !! पैसा हेच सर्वस्व नव्हे ... मास्टर कार्ड , व्हिसा कार्डही आहेत जगात .. !! लाखमोलाचा सल्ला कुणी दिला तर मी त्याची परतफेड कोटीमध्ये करतो जिसका कोई नहीं होता उसका मोबाईल होता है और जिसका मोबाईल होता है वह किसी का नहीं होता.... दुःखी असतानाही सुखी दाखविण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे व्हॉट्सअॅप स्टेटस होय !