Ad Code

Responsive Advertisement

ऑफिसला का नाही आलास



बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता 
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते …
कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.



नवरा : अगं, ऐकलस का ,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय….
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं…



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या