Ad Code

Responsive Advertisement

मॅडम कशा नापास होतील गाढवा?

संता :-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
 बंता:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या.
संता:-मॅडम कशा नापास होतील गाढवा?
बंता:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या