🤔🤔🤔🤔🤔🤔
ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा..
😬
कुछ कुछ होता है:
कसंतरी होतंय!
😬😬
हॉलो मॅन:
पोकळ माणुस!
😬😬😬
डाय अनादर डे:
नंतर कधीतरी मर!
😬😬😬😬
गॉन विथ द विंड:
गेला उडत!
😬😬😬😬😬
सुपरमॅन:
लई भारी माणुस!
😬😬😬😬😬😬
स्कॉरपियन किंग:
तात्या विंचू!
😬😬😬😬😬😬😬
द मम्मी रिटर्न्स:
आई परत आली!
😬😬😬😬😬😬😬😬
मिशन इम्पॉसिबल:
नाही जमत!
😬😬😬😬😬😬😬😬😬
मिशन इम्पॉसिबल II:
एकदा सांगितलं ना नाही जमत!
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
0 टिप्पण्या