Ad Code

Responsive Advertisement

मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,

"संता" : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?

"मुलगी" : मै बच्चे के साथ डान्स नही करती.

"संता" : ओ माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या