प्रत्येक १५ मिनिटांनी ती आजी कोल्ड्रींक्सच्या बाटलीला तोंड लावून खाली ठेवत होती.
जवळ असलेला मंग्या हे पाहत होता आणि त्याला राग आला.
त्याने बाटली घेतली आणि एका दमात संपवत अॅटीट्यूड मध्ये बोलला.
आजी असं पितात कोल्ड्रींक्स.
आजी : पण बाळा तुला कोणी सांगीतलं मी कोल्ड्रींक्स पित होती, मी तर त्या बाटलीत पान थूंकत होती.
0 टिप्पण्या