Ad Code

Responsive Advertisement

तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन

पत्नी – ऐकलं का? पेपरमध्ये 
बातमी आली आहे की
 एका नवऱ्याने आपल्या
 पत्नीला विकलं? पती 
अरे वा, कितीला? पत्नी 
🤔🤔🤔🤔
एका सायकलसाठी त्याने 
असं केलं. तुम्ही तर अस
 नाही ना करणार पती 
मी इतका मूर्ख थोडी आहे. 
तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन
😅😅😅😅😅


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या