Ad Code

Responsive Advertisement

मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या


नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’

मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’

नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या