💋💋💋💋💋💋
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,😀😀😀
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा..
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए..!
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
💔💔💔 तू ये जिन्याने…!”💋💋💋💋
0 टिप्पण्या