Ad Code

Responsive Advertisement

मी झाडाच्या मागं लपिन





1: बंडय़ा जर वाघ तुह्य मागं लागला तर तु काय करशीन??

2: मी झाडाच्या मागं लपिन ..

1: वाघानं तुले पाहिलं तर

2: मी झाडावर चढून जाईन

1: वाघ पण झाडावर चढला तर ?

2: मी नदीत उडी मारीन

1 : आणि वाघानं नदीत उडी मारली तर??

2: 1 .. म्हणजे वाघ मला खाईन तवाच तुम्हचं समाधान होईल काय?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या