आदि मानव लोकांसारखे जीवन झालं राव. Marathi Jokes
आदि मानव
जीवन झालं राव शाळा नाही.
ऑफीस नाही.काम नाही.
बाहेर फिरणं नाही.
नुसतं खायचं आणि,
गुहेत रहायचं
आणि शिकार करायला
गेल्यासारखे
किराणा आणायला जायचं !
😜😜😜😜
__________________________________________________________________________________________

टिप्पण्या