सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते ... त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही.
तसंच मनुष्य देहात जोपर्यंत या जीव आहे तोपर्यंत छान जगा ... कारण जीवन खूप सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवा भूक लागली म्हणून , भाकरीऐवजी ' पैसा ' खाता येत नाही .... आणि ' पैसा ' जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त " अन्न " खाता येत नाही ....
म्हणजेच जीवनात ' पैशाला ' ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे .... पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा , आयुष्यभर "
प्रामाणिक " राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिच " श्रीमंती " आहे
🤷♀️🤷♀️🤷♀️🤷♀️🤷♀️🤷♀️🤷♀️🤷♀️🤷♀️
0 टिप्पण्या