Ad Code

Responsive Advertisement

वीस - पंचवीस साधू ' हिमालयला जात होते

               

             वीस - पंचवीस साधू ' हिमालयला जात होते ... एका न्यूज रिपोर्टर : नी त्यांना विचारल “ तुम्ही सर्वे बाबा लोकं कुठे चालले आहे बाबा - समाधि घ्याला ...

रिपोर्टर - का ? बाबा - जेव्हापासून वॉट्सऐप आलं आहे मोठे - मोठे ज्ञानी पैदा होऊ गेलेत . आता संसाराला आमची काही गरज नाही आहे जय हो वॉट्सऐप बाबाओं की ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या