ट्रैफिक पोलिसांनी. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे...
तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५००० रु.चं बक्षिस मिळतंय. या रकमेचं तुम्ही काय कराल?' कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन तो काय वाट्टेल ते बोलतो... ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का?
0 टिप्पण्या