MARATHI JOKES
जेव्हा घरी मुलाचा जन्म होतो…..
आई: ह्याचा नाक तर माझ्यावर गेला आहे.
वडील: ह्याचे डोळे माझ्यावर गेले आहेत.
काका: ह्याचे केसं माझ्यावर गेले आहेत.
काकी: ह्याचे हसू माझ्यावर गेले आहे.
आणि तोच मुलगा जेव्हा तरुण होऊन मुलींची छेड काढतो
तेव्हा सर्व बोलतात कि माहित नाही हरामखोर कोणावर गेला आहे.”
MARATHI JOKES
0 टिप्पण्या