डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास? वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक मुलगी झाली तर ती माझी बहिण झाली ! पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला! आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! . आणि माझा बाप माझा जावई झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला आणि माझी बायको माझी डॉक्टर: बस कर! तुझ्या आईचा घोडा ……… आता मला पण वेडा करनार आहेस का हरामखोर !
0 टिप्पण्या