आपण कोणता साबण वापरता



डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ?
गण्या : बजरंगाचा लींबाचा साबण
डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ?
गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर : शॅम्पू ?
गण्या : बजरंगाचा हर्बल शैम्पू..
डॉक्टर : हेयर ऑईल ?
गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल…


डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ?
गण्या : नाही….बजरंग माझा रूम पार्टनर आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Jokes In Marathi New 2020 😄 | नवीन मराठी जोक्स 2020

10 धमाल मराठी विनोदी जोक्स | Marathi Comedy Jokes for All

"हसवा आणि हसवा! धमाल मराठी जोक्स | Marathi Jokes for Fun & Laughter"