मुख्य सामग्रीवर वगळा
एकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो
एकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो..
माणूस - हेलो !
मुलगा - उल्लो पुल्लो कुल्लो...
माणूस - कोण आहे बे ?
मुलगा - एक व्यक्ती..
माणूस - ते माहित आहे..नाव सांग..
मुलगा - मी एक खोडकर मुलगा आहे..
माणूस - तुझ्या तर......कुठे राहतोस तू ?
मुलगा - पृथ्वी वर..
माणूस - ते माहित आहे...फोन का केलास ?
मुलगा - तुला परेशान करायला..
माणूस - थांब साल्या..तुझ्या बापाला बोलाव..छक्क्याची औलाद !
मुलगा - बाबा ! मी आहे, चम्प्या...
टिप्पण्या