Ad Code

Responsive Advertisement

मकरंद अनासपुरे ज्वालामुखीवर पापड भाजत बसला होता

Marathi Jokes | Funny Marathi Jokes


               एकदा रजनीकांत पाणी गरम करायला 
                          ज्वालामुखीवर गेला
आणि तिकडे बेशुद्ध पडला का ????
.
.
.
.
कारण त्याने तिकडे पाहिल की
मकरंद अनासपुरे ज्वालामुखीवर
 पापड भाजत बसला होता ..😄


              एकदा एका माणसाने जळती    
                           सिगारेट हवेत भिरकावली.

ती एका ग्रहावर जाऊन पडली.
 तो ग्रह धडाडून पेटला..
त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. 
सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव 
सांगायलाच हवं का? 

एकदा रजनीकांतने दोन हत्ती, 
दोन ऊंट, दोन घोडे पाळले
आणि लष्कराकडून काही 

सैनिक मागवून घेतले..
त्याला बुद्धिबळ खेळण्याची
 हुक्की आली होती. 



भिकारी: साहेब २० रुपये द्या ना, 

चहा प्यायचा आहे.
गंपू: काय रे, 

चहा तर दहा रुपयांना मिळतो.
भिकारी: साहेब गर्लफ्रेंडला

 पण प्यायचाय ना.
गंपू: अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय.
भिकारी: नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच

 भिकारी बनवलंय. 


एक माणूस रस्त्याने चाललेल्या

 भिकार्‍याला थांबवत विचारतो,
“का रे, भीक का मागतोस?

 ही खूप वाईट गोष्ट आहे.” भिकारी: 

साहेब, तुम्ही कधी भीक मागितली आहे का?
माणूस: नाही. का?
भिकारी: मग तुम्हाला कसं माहीत 

की ही वाईट गोष्ट आहे ते? 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या