जरी कोरोनाने जगात धुमाकूळ घातला
जरी कोरोनाने जगात
धुमाकूळ घातला
असला तरीही डेंजर
आजारांमध्ये अजूनही
हगवणच १ नंबरवर आहे .
आली कळ जोरात पळ टीप- मास्कही वापरु शकत नाही
देवजे करतो ते
चांगल्यासाच करतो..
आता हेच बघा ना ,
कान एवढे बाहेर
नसते तर आता
मास्क लावण्यासाठी
खिळे ठोकावे लागले असते.
0 टिप्पण्या