रेलवे . स्टेशन ... बायको अरे
रेलवे . स्टेशन ... बायको अरे ,
तहान लागली आहे ,
कमीत कमी पाणी तर
आणुन द्या ओ ... कंजूस नवरा तू सांगत असेल तर समोसा
आणी गुलाब जामुन बायको अरे तुमी तर किती चांगले आहे ।
ये आईकुन तर माझा तोंडात
पाणी येवुन गेल । कंजूस नवरा बस तर आता हेच पाणी न तुझी तहान दूर कर .
घेऊन येवु
0 टिप्पण्या