दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना

 

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,

आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..

लागला ना डोक्याला शॉट,

वाचा नीट परत एकदा.

1


बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..

कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.

बॉलीवुड इन हिंदी जैकलिन अभिनेत्री


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Jokes In Marathi New 2020 😄 | नवीन मराठी जोक्स 2020

10 धमाल मराठी विनोदी जोक्स | Marathi Comedy Jokes for All

Marathi Jokes Funny: मराठी जोक्स – हसून हसून पोट दुखेल असे विनोद