लॉकडाउनच दुःख
🤒🤒🤒🤒
विचारा ज्यांच्या घरात
पाहूने आले होते , आणि लॉकडाउन
👿👿👿👿👿
मूळे घरातच
थांबले आहेत
अंगाला हळद
🙈🙈🙈🙈
लावायच्या वयात
पोरांना काढ्यातून
😝😝😝😝😝
हळद प्यावी लागतेय
कोरोना कुठं फेडशील रं ! हे पाप
आता ही अफवा कोण
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पसरवत आहे की , ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केलीये
🤔😷😷😷😷😷
त्यांचे प्लास्टिक काढून घेऊन जाणार म्हणून
नॉर्मल माणूस
🕴🕴🕴🕴🕴🕴
वडापाव खातो , मग तोच आजारी पडला की
🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔
हॉस्पिटल मध्ये अॅप्पल खातो आणि त्याचे
🏢🏢🏢🏢🏢🏢🏢
नातेवाईक बाहेर उभे राहून वडापाव खातात
चावट विनोद
🕺🕺🕺🕺🕺
नवरा सुहागरातच्या वेळी
बायकोला म्हणतो तू ल्यू फिल्म पाहिल्यास का बायको लाजत
👰👰👰👰👰
0 टिप्पण्या