मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात.
नाही तरराम वनवासात.कृष्णा कारावासात.आणि मी कामावर कशाला गेलो असतो.😡===================
मी तुझ्यावर प्रेम करतो..तुझं आहे का माझ्यावर प्रेम..???
मुलगी: नाही....
मग तुझ्या मैत्रीणीला विचारून बघ तिचं असेल थोड फार....🤑🤑🤑
===================
कुठे गेले ते समाजसेवक ?
कुठे गेल्या त्या दानशूर व्यक्ती ?
थंडीत कपडे,
स्वेटर,
ब्लैंकेट वाटत फिरत होते,
आणि
आता या मरणाच्या उन्हाळ्यात
थंड थंड बियर 🍻🍻 वाटणे
हे त्यांचे कर्तव्य नाही का ?
🤪🤪🤪🤪🤪🤪
===================
एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता.शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता.
==================नम्र निवेदन:
विवाहित पुरुषांना एप्रिल-फुल करू नये.
कारण हे काम त्यांच्या सासरच्यांनीआधीच केले आहे.===================
नम्र निवेदन:
विवाहित पुरुषांना एप्रिल-फुल करू नये.
कारण हे काम त्यांच्या सासरच्यांनी
आधीच केले आहे.
===================
0 टिप्पण्या