Ad Code

Responsive Advertisement

marathi jokes comedy

 


गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा.  बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते
बंड्या - ती तिस-या बाकावरची.
🤑🤑🤑🤑🤑🤑

बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
🤗🤗🤗🤗🤗

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते
नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला
बायको : हो.
नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या