अगोदर वाईन Shop बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या आत्ता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत .... वेळ प्रत्येकाची येतेच.
कृपया येत्या काही महिने संतुर साबणाने स्नान करु नका . मतदाना पर्यत आपले वय १८ चे खाली जाण्याची शक्यता आहे . उगाच मतदानाला मुकाल . " आपकी त्वचासे आपकी उम्र का पता ही नही चलता " असे म्हणत चाँकलेट देवुन पोलीस आपणास बाहेर काढतील .
एक माणसाला लग्न करायचं होतं . त्यामुळे तो मॅरेज ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेला . ऑफिस बंद होतं . आणि बाहेर एक नोटिस लावण्यात आली होती . दुपारी १ ते ३ या वेळेत आमचं ऑफिस बंद राहिल . तोपर्यंत पुन्हा एकदा विचार करून बघा . ही शेवटची संधी असेल "
हरवलेल प्रेम एक वेळ परत मिळेल .. पण .... गाड़ी पुसायच फड़कं हरवलं की कधीच मिळत नाही ....
बायका गाडीवर बसल्यावर नवऱ्याच्या मांडीवर हात का ठेवतात ..... कारण नवऱ्याच्या खिश्यातली तंबाखु आणि चुना डबी रस्त्यावर पडू नये म्हणून ....... शेवटी प्रेम प्रेमअसते
1 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवा