रात्री जागून विचार करणं प्रेम नसतंस्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..हातात हात धरुन चालणं प्रेम नसतंती नसताना तिचं असणं प्रेम असतं..गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतंपाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतंतिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..तिला नेहमी सावरणं प्रेम नसतंतिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं..
===================😀😀😀😀😀😀😀😀😀===================आज माझा बाप्पा माझ्यावर रुसला 😘आरती करायला गेलो तर फुगून बसला, 😘☝🏻मी म्हणालो बाप्पा काय झाले ,बाप्पा म्हणाला माझे विसर्जन जवळ आले,😒मी म्हणालो बाप्पा तूझी खुप आठवण येईलबाप्पा म्हणाला काळजी करू नको पुढच्या वर्षी लवकर येईन……===================😇😇😇😇😇😇😇😇===================ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये ग्रामसेवक म्हणतात “आपले गाव Wi-Fi करायचे आहे.”
सगळे लोक खुश जोरजोरात टाळ्या
तेवढ्यात सरपंच म्हणाले “किती वायर लागंल सगळे गायबकार्यकर्ते, सदस्य कोमात.
===================🤣🤣🤣🤣🤣😍😍😍🤣===================मुलगी : मी राखी आणली अाहे, बांधुन घे.मुलगाः नाही.मुलगी : का?मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का?सन्नाटा . . .मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अनहळुच पर्स मधुन मंगळसयत्र काढुन म्हणते:तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात, नाहतीर मी तुला राखी बांधते.तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.
===================😝😝😝😝😝😝😝😝😝===================
फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असत.===================🤩🤩🤩🤩😛🤩🤩🤩🤩===================
आज माझा बाप्पा माझ्यावर रुसला
😘आरती करायला गेलो तर फुगून बसला,
😘☝🏻मी म्हणालो बाप्पा काय झाले ,
बाप्पा म्हणाला माझे विसर्जन जवळ आले,
😒मी म्हणालो बाप्पा तूझी खुप आठवण येईल
बाप्पा म्हणाला काळजी करू नको पुढच्या वर्षी लवकर येईन……
===================
😇😇😇😇😇😇😇😇
===================
ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये ग्रामसेवक म्हणतात “आपले गाव Wi-Fi करायचे आहे.”
सगळे लोक खुश
जोरजोरात टाळ्या
तेवढ्यात सरपंच म्हणाले “किती वायर लागंल
सगळे गायब
कार्यकर्ते, सदस्य कोमात.
===================
🤣🤣🤣🤣🤣😍😍😍🤣
===================
मुलगी : मी राखी आणली अाहे, बांधुन घे.
मुलगाः नाही.
मुलगी : का?
मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का?
सन्नाटा . . .
मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अन
हळुच पर्स मधुन मंगळसयत्र काढुन म्हणते:
तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात, नाहतीर मी तुला राखी बांधते.
तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.
===================
😝😝😝😝😝😝😝😝😝
===================
फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असत.
===================
🤩🤩🤩🤩😛🤩🤩🤩🤩
===================
0 टिप्पण्या