Navin marathi jokes नवीन मराठा विनोद
आता ही अफवा कोणी पसरवली IPL ची फायनल admin च्या वावरात होणार आहे म्हणुन Admin सकाळपासुन कोंग्रेस उपटत आहे
एक माणूस मच्छिवालीला- ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी ( अंडी ) आहे का ? मच्छीवाली- ए बाबा वजन करुन देतात सोनोग्राफी करुन नाय
पाण्यात बसलेली म्हैस आणि सीरियल बघत बसलेली बाई कधीच लवकर उठत नाही
विद्यार्थ्याला ऑनलाईन झापड मारताना सरांचा लॅपटॉप तुटला सर्व विद्यार्थ्यांमध्ये खुशीची भन्नाट मराठाजावर लहर
जेव्हा पासून नोकरी लागली आहे प्रत्येक मुलीचा बाप सासराच दिसतोय
व्हाटसप म्हणजे जसं कोंबडीचं खुराडच झालयं तसातासाला उघडून पहावं कोणी अंड दिलयं का ..
पहिली बाई - काय ग आज एकदम टवटवीत दिसते आहेस . दुसरी बाई- हो मग आमच्या यांनी काल रात्री फवारणीच तशी केलीय
0 टिप्पण्या