एका इसमाने कोविड ची लस टोचून घेतली,
सर्व झाल्यावर घरी आला,
त्याला दिसण्यास त्रास जाणवू लागला,
अस्पष्ट दिसू लागले,
त्याने ताबडतोब तिथे फोन केला,
"तुम्ही इंजेक्शन दिल्यावर आता मला नीट दिसत नाही, काय करू?
डॉकटर: तुम्ही लगेच इकडे या,
तुम्ही नर्सचा चष्मा नेला आहे, तुमचा इथे विसरलात!
============================
आपला एडमिन
बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला .....
त्याचे खुप स्वागत करण्यात आले ...
पाच पकवाने बनवली होती ...
जेवताना सासूने विचारले ....
जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..??
एडमिन म्हणाला ....
."टाटा स्काय"
============================
पत्नी – माझे जुने कपडे दान करु का?
पती – फेकून दे, दान कशाला?
पत्नी – आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला असतात, ज्या गरीब असतात. त्यांच्यातील कोणी ते कपडे घालतील.
पती – तुझ्या मापाचे कपडे जिला येतील ती गरीब कशी असेल?
============================
गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते...
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स'
मानल आहे..!
=============================
0 टिप्पण्या