Ad Code

Responsive Advertisement

Marathi Jokes – जोक्स खळखळून हसवणारे

 
शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....
तर सर्वांचच तिकीट निघेल.

=============================

लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने
मृत्युलोकात विचारले
तुझी शेवटची इच्छा काय आहे ?
दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास
तरी चालेल,पण लिवर मात्र बत्तीस दे...…

=============================

मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना...
मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही न?

=============================

सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी &बर्फाचा शोध लावला आहे.
आता सांगा तुम्ही यातून काय शिकल.
गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायच आहे.

=============================

तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार.
.
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आह.
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात.
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली.
=============================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या