चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी
नवरा : अगं, ऐकलस का,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय..
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं..
=========================================
Marathijok99
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्तका बाहेर येते?बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.=============================
बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में, बैठे बैठे यूंही खो जाता हूं में, क्या यही प्यार है?
बबडी : बावळट, अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही.=============================
बबडी : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे?
बबड्या : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे..
बबडी : चल खोटारडा कुठला याला तर बोयफ्रेंड म्हणतात.=============================
बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में, बैठे बैठे यूंही खो जाता हूं में, क्या यही प्यार है?
बबडी : बावळट, अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही.
=============================
बबडी : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे?
बबड्या : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे..
बबडी : चल खोटारडा कुठला याला तर बोयफ्रेंड म्हणतात.
=============================
0 टिप्पण्या