एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात… बहिण किचनमध्ये असते.
तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,
बहिण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला
फिल्मचा हिरो वाटतो….
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺
भाऊ : “फँड्री” 🙂 😉
Marathi Jokes
गण्याला रात्रि बारा
वाजता एका मूली चा फोन येतो,..
गण्या :- Hello, कोन आहे ?
पोरगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे… तेरे
बिना क्या वजूद मेरा..
गण्या :- (Excited होऊन) : कोण आहे ?
पोरगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा…!
गण्या :- (डोळ्यातुन पाणी) :- खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं…?
पोरगी : …..इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने:के लिए 8 दबाएं।
😅 😋
गण्या रडून रडून येडा झाला..
0 टिप्पण्या