New Marathi Vinod, Jokes, Funny Moments | नवीन मराठी विनोद, जोक्स
आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो … पण आता त्याने नामी युक्ति काढलिय .. तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो .. ” दया दरवाजा तोड दो ” आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो
डॉक्टर: कस येण केलं?? झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ…. छातीत दुखत होत. डॉक्टर: दारू पिता का?? झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा..
गुरुजी – बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून मारेन तुला…. बंडू – पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय..??
गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का??? मन्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे.. गण्या : हो का.? मग काय म्हणाल्या रे वहिणी…! मन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर…. मारणार नाही मी……
एका अंधारी रात्री सुनसान सड़क एक मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि जात होते मुलाने बाइक थाम्बवाली.. मुलीला उतरवले तिचा हात पकडला… मुलगी लाजली…. मुलगा बोलला:-चल धक्का मार,पेट्रोल संपलाय..
मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…??? मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो… आणि तू काय करतेस…??? मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते
मक्या – आज माझा कुञ्याने अंडा दिला. . रजनीकांत – ऐना रास्कला , कुञा कधी अंडी देतात का मक्या?? मांईड ईट मक्या – ऐ गप्पे रताळ्या हि माझी स्टाईल हाय. मी माझा कोँबडीच नाव “कुञा” ठेवलय!!!
0 टिप्पण्या