बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में , बैठे बैठे यूंही खो जाता हूं में ,
क्या यही प्यार है ? बबडी : बावळट , अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही
=============================
वडील : तुला परीक्षेत ९ टक्के मिळाले पाहिजे ! मुलगा : ९ ० काय ११० आणून दाखवतो . वडील : बापाशी मस्करी करतोस ... मुलगा : सुरुवात कोणी केली
=============================
मुलगी शिकली प्रगती झाली .. मुलगा शिकला त्याने तर क्रांतीच केली ना राव ! त्याच प्रगतीला घरी घेऊन आला .. थैक्यू भावा फॉर सजेस्टींग निव्वळ मोकाटपणा..
=============================
तंबाखूवर कितीही मोठ्या अक्षरातDANGER काहीही उपयोग नाही ... कारण , भारतात सगळे खतरो के खिलाडी आहेत लाव चूना मळ पुन्हा
=========≈============≈======
बायकोः अहो उठा । मला करंजी तळायचे आहे नवराः मग , मी काय कढईत झोपून आहे का ,
=============================
कधी कधी तर मला वाटतं मी आतंकवादी तर नाहीये ना कारण अमरीश पुरी म्हणाला होता आतंकवादी की कोई प्रेम कहाणी नही होती
=================≈===========
तो : - तू सागितल नाही तुझ्या अंगति देवी येते ते .. ती : - What .. तो : - तुझा केस विस्कटलेला DP बघितला .. ती : - नालायका अंघोळ झाल्यानंतरचा काढलेला सेल्फी होता तो ..
=============================
लोकं बोलतील असं कर तसं कर पण तुम्ही येड्यागतच करायचं !
==========≈==================
हे बघ भाऊ अरेंज मॅरेज म्हणजे ? गुपचूप भांडी घासणे लव्ह मॅरेज म्हणजे ? प्रेमाने भांडी घासणे .. पण भांडी घासावी लागतातच
=============================
बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में , बैठे बैठे यूंही खो जाता हूं में , क्या यही प्यार है ? बबडी : बावळट , अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही .
=============================
0 टिप्पण्या