साधा चमचा पण धुता येत नव्हाता,
मी त्याला सल्ला दिला, लग्न कर…
आता त्याला भांडी घासता येतात, कपडे धुता येतात, शिवाय फरशी ही पुसता येते…
बायको आली, प्रगती झाली…
=========================================
पूर्वी रिकामे घर खायला उठायचं.आता भरलेल्या घरातले फक्त खायलाच उठतात.
एक वैतागलेली बायको…
=========================================
0 टिप्पण्या