गण्या- मी एक शोध लावला ....
मन्या - कोणता ?
गण्या - थंडीच्या दिवसात ... एखाद्या माणसाच्या अंगावर ... थंड पाणी टाकले तर ..... तो गरम होतो
एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.
तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.
नवरा आता चार दिवसांपासून भुकेला त्या मुलाला शोधतोय.
पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच...
पत्नी – कुठे जात आहात?
पती – मरायला चाललोय... सुसाइड करीन.
पत्नी – कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही...
0 टिप्पण्या