Ad Code

Responsive Advertisement

माझी आई म्हणते, बाहेरचे काही खाऊ नये!

 


एकदा बंड्या आणि त्याचा मित्र हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.मित्र : बंड्या, तू सामोश्यामधील भाजीच का खात आहेस?
बंड्या : कारण माझी आई म्हणते, बाहेरचे काही खाऊ नये!


बंड्या : आयुष्यात पुढे जायचे असेल, तर काय करू? बाबा : आधी तो मोबाइल फोडून टाक.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या