पुणेरी स्त्रीे ने एकदा शंकराला प्रसन्न केले….
शंकर :— मी प्रसन्न झालो आहे.. एक वरदान माग.
स्त्री :— मला तीन वरदान पाहिजेत..
शंकर :— देतो. पण एका अटिवर… तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन…
( शंकराला वाटले ती निरूत्तर होइल..
स्त्री :— चालेल मला…
वरदान १ :— मला भरपूर संप्पत्ती दे..
दिली…
सासूला दहापट मीळाली.
वरदान २ :— मला सर्वात सूंदर बनव..
बर..
सासू दहापट सुंदर..
वरदान ३ :— मला एक हलका हार्टअटॅक दे..
दिला…
सासूला दहापट अॅटक.. धड धड धड… सासू सरळ उपर..
आता सगळं सुनेच..
शंकर त्रिशूल घेऊन त्या माणसाला शोधत आहेत
जो म्हणाला बायकांची अक्कल गुङघ्यात आहे.
========================================
ब्रेकिंग न्यूज : विद्यार्थ्याला ऑनलाईन झापड मारताना सरांचा लॅपटॉप तुटला सर्व विद्यार्थ्यांमध्ये खुशीची ' लहर
==============≈==========================
टीचर : - छिपकली किस्से कहते हैं ?? पप्पू : - छिपकली एक गरीब मगरमछ है , जिसको बचपन में बोर्नविटा वाला दूध नहीं मिला ,
==========$=============================
स्वतःचे सॅनिटायजर
असेल तर एकदाच पिचीक ..
दुस - याचे असेल तर पचाक
पिचिक भन्नाट मराठी पुचुक
=========================================
0 टिप्पण्या