Ad Code

Responsive Advertisement

neu marathi jokes

 


      नवरा : मी काय आता वाचू शकेन, असं वाटत नाही.बायको : काय अभद्र बोलता! आपलं पुढच्या वर्षी युरोपात जायचं ठरलंय.
नवरा : ऐ बाई! माझा चष्मा फुटला म्हणून बोललो.


आता केस कापायला आणि मारामारी करायलाच स्वत: जावं लागेल.
बाकी सगळंच तर ऑनलाइन झालं आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या