समोरच्या अपार्टमेंटमधील
ती पाच मिनिट हात हलवत होती..
मग मी पण हात केला,
तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,
व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…
आयुष्य खूप Boring झालं देवा,
उचल एकदाच..
आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर…
उचल एकदाच..
आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर…
0 टिप्पण्या