झम्प्या एका सुंदर मुलीला
विचारतो तुम्ही कुठे राहता ?
मुलगी : एम . जी . रोड झम्प्या :
एवढ्या सुंदर असून तुम्ही
रस्त्यावर राहता ...... !!!
========###=========
सरदार पोलिस स्टेशन मध्ये : सरदार : हे फोटोज कुणाचे आहेत ? पोलिस ऑफिसर : हे आतंकवादी आहेत ! त्यांना अटक करायची आहे . सरदार : आओ साहेब फोटो काढतानाच पकडायचे नाही का त्यांना !
========#####=======
लातूर मध्ये कॉलेज ला जाताना रस्त्या वर प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं ..... तेवढ्यात बाजूने जाणारा विचारतो शिवाजी चौकात ट्राफिक हवालदार आहे का बघ रे ...
========####========
एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता . गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला . काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला . त्याने तो डास मारला व खाऊन टाकला . थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला . मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले , " विकत घेतोस का ? "
=======####=======
काही जन मोबाइल ला एवढा अवघड पॅटर्नलॉक ठेवतात जस काय देशाच्या सर्व गुप्त फाइल्स यांच्याच मोबाइल मधे आहेत
0 टिप्पण्या