Ad Code

Responsive Advertisement

हरवलेल प्रेम एक वेळ परत मिळेल ....Marathi Jokes

 

      हरवलेल प्रेम एक वेळ परत मिळेल .... पण .... गाडी पुसायच फडकं हरवलं की कधीच मिळत नाही ...


      काही लोकांना खरं प्रेम कसं काय मिळतं कळतं च नाही ..... इथे मला योग्य वेळेवर पाठवण्यासाठी Mobile मध्ये Emoji सुद्धा मिळत नाही ..


       आजी : अगं बाई , तू स्वयंपाक करणं शिक थोडासा , मुलीच्या जातीला स्वयंपाक करता यायला पाहिजे नात : पण का ??? आजी : अगं , कधी नवरा घरी नसला तर काय उपाशी झोपत जाशील का ??


       सकाळी सकाळी उठल्यावर facebook , whatsapp आणि instagram वर बोटं फिरवणं सुद्धा morning walk मानलं गेलं पाहिजे ...


       माणसाला काय हवं असतं ? गुटगुटीत मूल आणि सडपातळ बायको ... मराठी OGE पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात .. बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत ...


     ऐक बेवडा दारु पिऊन पिऊन मेला मरता मरता ऐक डायलॉग मारुण गेला .. दारु तो मै ब्रँडेड ही पिता था लेकीन साला लिव्हर ही लोकल निकला ...


      Apple कंपनीला प्रत्येक वर्षी 1 लाखाचे नुकसान होत आहे कारण घरातले घेऊन देत नाहीत....


       पिंकी : काका . डेटॉल : साबण आहे का ? दुकानदार नाकात बोट टाकत : हो आहे . पिंकी : पिंकी : मग त्या साबणाने हात धुवून मला आईस्क्रीम द्या .


      जसा जुन्या चित्रपटात शैतानाचा जीव एखाद्या पोपटात अडकून असायचा तसाच माझा जीव माझ्या mobile मध्ये अडकून आहे...


      पिंकी : काका . डेटॉल : साबण आहे का ? दुकानदार नाकात बोट टाकत : हो आहे . पिंकी : पिंकी : मग त्या साबणाने हात धुवून मला आईस्क्रीम द्या ...


     


     



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या