एकदा नवराबायको TV वर
discovery चॅनल बघत होते
चॅनेलवर एक म्हैस दिसते
ती बघ तुझी नातेवाईक बायको सासूबाई आहे .
🤓🤓🤓🤓
मास्तर
मुलांनो सुई टोचल्यास रक्त का बाहेर येते
बंडय़ा सी कोनो टोचली बघायला बाहेर येते
मास्तर :कोरड्या विहिरीत उडी मारली 😭😭😭😭
😄 बायको 😃
अहो ऐकलंत का आपलं लग्न लावून देणारे भडजी वारले
😇नऊरा 😇
त्याला त्याच्या एक ना एक दिवसाचे कर्म भोगायचे होते
बाबा
राजा पुन्हा नापास झाला त्या शेजारच्या राणी कडे बक तिला नव्वद टक्के मार्क मिळाले
राजा
तिच्याकडे बघत राहिलो म्हणून तर मी नापास झालो
😂😂😂😂
एक दिवस नवरा घरात लाईटचे कामं करत असतो
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलविले
बायको🏴 काय आहे
नवरा काही जाणवलं का
बायको🏴 नाही
नवरा 🚩अच्छा म्हणजे करंट दुसर्या वायरमध्ये आहे
🤗🤗🤗🤗
बायको
अहो एक सांगू का मारणार तर नाहीत ना
हो सांगितलं
मी गरोदर आहे ? ही तर आनंदाची बातमी आहे मग एवढे तू घाबरतेस का
ही बातमी कॉलेजला असताना मी बाबाला सांगितली होती बाबांनी मला लई मारले होते
😬😬😬😬
मला जर लॉटरी लागली तर तू काय करशील
अर्धे पैसे घेऊन माहेरी जाईल मी पण खूष तू पण खुश
वीस रुपयांची लॉटरी लागली आहे हे घे दहा रु अनूप चल निघ
👿👿👿👿👿
एक काका
एका मोठय़ा रेस्टॉरंटमध्ये गेले
वेटरला रागाने माझी ऑर्डर कामून आणली नाही साधून
सर आप पहिले नम्रता से बात कि
ठीक आहे मग पाठीवर नम्रता आला
😖😖😖😖😖
जर का तुला देव भेटला तर तुम्ही काय कराल सर्वप्रथम मला बघायला लागेल की तो माझ्या घरी आला आहे कामी त्याच्या घरी गेलो आहे
😉😉😉😉😉
0 टिप्पण्या