तो:रात्री 2 वाजता जेवायची मज्जाच वेगळी असते.
मी:कारे?गोंधळाला गेला होतास का?
तो:नाही😢कांद्यान्ना पाणी भरत होतो.
मी
😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝
बदनाम तों हम लड़कियां ही हैं। आइना तो लड़कें भी देखते हैं।😁🤭
🤭खुशी ढोके🤭
😦😦😦😦😦😦😦😦😦😦😦😦😦😦😩
मैं टूटी फुटी अंग्रेजी
तू शेक्सपिअर की पेन प्रिये
मैं डेढसौ वाला ब्रॉयलर हूं
तू गोल्डन एगवाली हेन प्रिये
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
आपल्या भावाच्या बायकोला बोललेले चालते पण, आपल्या नवऱ्याच्या बहिणीने काही सांगितलेले चालत नाही मग सुरू होतो डाव एकमेकाला खो देण्याचा
🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟🧟
आयुष्यात
इतके पुढे जा
इतके पुढे जा
की जो कोणी तुमच्या समोर असेल त्याने म्हणले पाहिजे
जा बाबा
पुढे जा
🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
0 टिप्पण्या