कॅनडामध्ये म्हणे तरुण सरकार
चालवतात आणि म्हाताऱ्यांना
पेंशन देतात! आपल्याकडे म्हातारे
सरकार चालवतात आणि तरुणांना
टेंशन देतात आणि पेंशन स्वतः घेतात ,
माझ्याकडे पण एक हाफ
गर्लफ्रेंड आहे....
जी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर भांडण
झाल्यावर, माझ्याकडे रडायला येते....!
एसटी'मध्ये ५० टक्के सूट मिळाली
म्हणून बायको दहावेळा माहेरी जाईल,
फुल्ल पार्टी करता येईल. या
अपेक्षेने मित्र खूष होता.
सकाळी पहिल्याच 'एसटी'ने
त्याची सासू घरी आली.
बायको : अहो, ऐकलत
का !
नवरा : काय ? बायको :
2500 रुपयांची गरज होती
तुमचा पगार झाला की परत करीन
आता ही अफवा कोण पसरवतेय की...
घरामध्ये पुरुषांना एकांत मिळावा
म्हणून बायकांना बस प्रवासात
50% सवलत दिलीय.
वडील : उद्या तुला "मुलीकडचे
पहायला येणार आहे,
पगार जरा जास्तच आहे सांग गण्या : ठीक आहे मुलीकडचे : मुलाला किती पगार आहे ....
मराठी वरात
फेसबुकच्या घरात
गण्या : तसा फिक्स पगार दिड लाख आहे सगळं कट करून आठ हजार येतो.
0 टिप्पण्या