आज मला bye या शब्दाचा फुल फॉर्म सापडला...
तुम्हाला पण सांगू का... बरं सांगते...
b for बावळट
y for यडपट
e for इडियट
मी तर तुम्हाला सांगितला फुल फॉर्म...
आता कोणाला bye बोलताना विचार करून बोला... आणि आपल्याला कोणी bye बोललं की काय करायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा....
🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆
बायको तुला गप्प बघून,
मला ते बघवत नाही...
तुला चिळवल्या शिवाय
मला काही करमतच नाही....
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
ठाम मत असण्या इतका कुणी एवढा मोठा नाही.
मतं पटत नसतील तर लादण्याइतका एवढा
कोणी लहान नाही.
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
कधीकधी ना असा स्वतःचा राग येतो
असं वाटतं काय करावं आणि काय करु नये
असा विचार करता करता मी काहीच करत नाही..
🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹🦹
!! खून गणिताचा !!
एकदा एका पतीने पत्नीकडून ₹२५० उधार म्हणून Watch,
Accept काही दिवसांनी अजून एकदा ₹२५० उधार Watch
काही दिवसांनी पत्नी ने आपले पैसे परत Alcohol. पतीने विचारले किती दिले होते
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
😅😅हंसना सिखो😅😅
क्यूँ डरना किसी सें इतना
दिल खोल कर हंसना सिखों।
क्यूँ सोचना किसी कें बारें में इतना
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
0 टिप्पण्या