पति : आज घर आवरलेलं आहे 📱
तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज
पत्नी : नाही हो . . फोनचा चार्जर🔌 सापडत नव्हता
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल
___________
बायको / सकाळी मी झोपेत असताना
माझा अंगावर 🛀पाणी का ओतले
नवरा (चिङुन)/ तुझ्या बापानी सांगितले होते की
माझी पोरगी फुलासारखी🌺 आहे
कोमेजुन देउ नका
कोमेजुन देउ नका
___________
पत्नी : अहो, या खिड़कीला पडदा लावा 🗺️
समोरचा माणूस सारखा माझ्याकडे पहातोय
पती: असू दे, एकदा तू त्याला व्यवस्थित दिसलीस
की नंतर तोच खिड़कीला पडदा लावून घेइल
Tag
नवरा बायको जोक्स | joke in marathi
New Marathi
चला थोडे हसुया Marathi Blog Marathi Funny
Vinod, Jokes, Funny Blog for Marathi
0 टिप्पण्या