Ad Code

Responsive Advertisement

Viral Marathi Jokes

 यमराज (बाईला) - चल, मी तुला घ्यायला आलो आहे.

बाई - मला दोन मिनिटे द्या.

यमराज - दोन मिनिटात काय करणार...?

बाई - फेसबुकवर स्टेटस टाकायचे, 'यमलोकाचा प्रवास'!

हे ऐकून यमराज बेहोश झाले.

📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷

बायको: माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा: बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱

एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून

पहिला – अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय 

माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते

दुसरा – अरे खूपच नशीबवाना आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते

🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता

ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..

विद्यार्थी: ते माहिती आहे हो…गेल्या 10 वर्षांपासून मी शिकतोच आहे.

मला सांगा, मी पास कधी होणार

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या